Translations:Policy:Terms of Use/4/mr

विकिमिडीया प्रकल्पात तुमचे स्वागत आहे ! विकिमिडीया प्रतिष्ठान, इनकोर्पो. (“आम्ही” किंवा “आपण”), एक धर्मदाय संस्था आहोत ज्यांचे ध्येय ध्येय जगभरातील लोकांना मुक्तस्त्रोत परवान्या अंतर्गत किंवा सार्वजनिक वापरासाठी मजकूर आणि माहिती गोळा करून ती उपलब्ध करून देण्यास सक्षम करणे आणि एकत्रित करणे हा आहे. शिवाय त्या माहितीस जागतिक पातळीवर सहजतेने विनामूल्य उपलब्ध करून देणे हा ही एक महत्त्वाचा हेतू आहे.