Translations:Policy:Terms of Use/11.0/mr

अधिक स्पष्टतेसाठी, जसे की स्थानिक विकिमिडीया चाप्टर्स आणि इतर संघटना, जरी त्यांचा आणि विकिमिडीया प्रतिष्ठानचे उद्देश समानच असले तरीही त्या सर्व संघटना कायद्याच्या व्याख्येत प्रतिष्ठानपेक्षा वेगळ्या आहेता आणि त्यांच्यावर विकिमिडीया प्रतिष्ठानचे ना त्यांच्या संकेतस्थळांवर वा त्यांच्या प्रकल्पांवर कसलेही नियंत्रण नाही.